Breaking News
मुंबई
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा काल आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतल. त्यांनी सन्ध्याकाळी चैत्यभूमीवर भेट देऊन पाहणी केली.
त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठकही पार पडली . या बैठकीला सिध्दार्थ कासारे, रवी गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर