सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला


देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला !

मुंबई 

बंधुराज लोणे 

भा ज प आणि अमित शहाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भर संसदेत अपमान केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेक शहरातील जनता रस्त्यावर उतरत आहे तर दुसरीकडे अमित शहाने केलेल्या शहाणपणाचे समर्थन करून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मात्र आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेले आहेत. 

 अमित शहाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्यावर देशभरातील लोकशाहीवादी जनता आंदोलन करत आहे. अमित शहाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. या प्रकरणी  देशभरात संताप व्यक्त होत आहे.  कर्नाटक राज्यात तर प्रचंड मोर्चा काढण्यात आला तर उत्तर प्रदेशातील अनेक शहरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र अमित शहा राज्यसभेत बोलत असताना आपण सभागृहात होतो.  अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाच नाही, असा दावा आठवले यांनी केला.  आपल्या मालकाची बाजू घेऊन आठवले यांनी आपण किती खाली उतरलो आहोत याचा प्रत्यय दिला.  या गदारोळाला कॉँग्रेस जबाबदार आहे,  असे मालकाने दिलेले स्टेटमेंट वाचून दाखवून आठवले सरळ दुबईला निघून गेले.  त्यांचा 25 डिसेंबरला वाढदिवस असून, वाढदिवस  दुबईत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  तर दुदुसरीकडे जोगेंद्र कवाडे तोंडावर बोट ठेवून बसले आहेत. गेल्या निवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांचे मीठ खाणारे अनेक रिपब्लिकन नेते या प्रकरणी हात घालून बसले आहेत.  तानसेन ननावरे,  दिलीप जगताप यांच्यासारखे नेते या प्रकरणी तोंड उघडायला तयार नाहीत.  

रिपोर्टर

संबंधित पोस्ट