सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला


EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला

मुंबई 

बंधुराज लोणे 

महायुतीचा  राक्षसी विजय जनतेच्या मनाला पटलेला दिसत नाही. भलेही या विजयाचे सत्ताधारी पक्षाकडून अनेक प्रकारे समर्थन केले जात असले तरी अनेक प्रश्नांचे उत्तर महायुतीच्या नेत्याकडे नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचेच नव्हे तर सामान्य जनताही EVM आणि या निकालाविरोधात रस्त्यावर उतरत आहे . महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात EVM विरोधात वणवा पटल्याचे चित्र दिसत आहे. 

 सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडीच्या ग्रामस्थांनी निकालाच्या दुसर्‍याच दिवशी ग्राम सभा घेऊन बॅलेटने मतदान घेण्याचा धाडशी प्रयोग केला. राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी आपला अधिकार बजावण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने जमावबंदी आदेश लागु करून ग्रामस्थांची कोंडी केली. आता तर शेकडो ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 74 व्या घटना दुरुस्तीने ग्राम सभेला दिलेल्या अधिकारात ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला होता. सरकारच्या दडपशाही नंतरही आता हे लोण अनेक गावत पोहोचले आहे. 

 पुणे येथे माजी न्यायाधीश बि जी कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी EVM विरोधात आणि केंद्र , राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी यापुढे आम्ही EVM द्वारे मतदान करणार नाही, अशी प्रतिज्ञा जनतेने केली. 

 धुळे शहरात EVM ची अंत्ययात्रा काढण्यात आली. धुळे शहराच्या मध्यवर्ती चौकात EVM ची होळी करण्यात आली. काल छत्रपती संभाजी नगर येथे क्रांती चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. सलग नागरिक कृती समितीने हा मोर्चा आयोजित केला होता. असेच आंदोलन अनेक शहरात होत आहेत. दिल्लीतही EVM विरोधात जनतेने आवाज उठवला आहे.  

दरम्यान, आज दिल्लीत शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार आणि नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे . आज कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्याना भेटणार आहेत. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्यासोबत चर्चा करून या प्रकरणी कायदेशीर कारवाई काय करता येईल यावर निर्णय घेण्यात येणार आहे. भलेही प्रमुख प्रसार माध्यमात या आंदोलनाची दखल घेतली जात नसेल पण हा वणवा दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट