सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला


चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचे आगमन सुरू

मुंबई 

मुंबई 

बंधुराज लोणे 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. 6 डिसेंबर हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे.  

 आपल्या लाडक्या नेत्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून आंबेडकर अनुयायी मुंबई,  चैत्यभूमीवर येत असतात.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनुयायी येत असतात.  दरवर्षी अनुयायांची संख्या वाढतच आहे.  

 गेले आठवडाभर चैत्यभूमीवर अनुयायांना सुविधा देण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. शिवाजी पार्क परिसरात मोठय़ा मंडप उभारण्यात आला आहे. फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहेत. पाणी आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 

 विविध सामाजिक संघटना,  राजकिय पक्ष, एस सी , एस टी असोसिएशन आणि दानशूर व्यक्तीकडून अनुयायांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत, भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  मुंबई महापालिकेचे कर्मचारी,  अधिकारी,  अग्नीशमन दल आणि मुंबई पोलीस सेवेत कार्यरत आहेत.  

   बौध्द महासभा आणि चैत्यभूमीवर समन्वय समितीचे पदाधिकारी गेले आठवडाभर इथे कार्यरत आहेत.  

 उद्या देशभरातील मान्यवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणार आहेत.  परवा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चैत्यभूमीवर भेट देऊन पालिकेने पुरवलेल्या सुविधांचा आढावा घेतला.  समन्वय समितीचे रवी गरुड,  सिद्धार्थ कासारे वगैरे मान्यवरांनी प्रशासनासोबत  बैठका घेऊन इथे सुविधा देण्याबाबत पाठपुरावा केला आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट