सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला


भाजपला छत्रपती शाहू महाराजांचा विसर ?

मुंबई

बंधुराज लोणे 

भारतीय जनता पक्षाला छत्रपती शाहू महाराज यांचा विसर पडल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ समारंभा भाजपने आज सर्व वर्तमानपत्रात दिलेल्या पानभर जाहिरातीत छत्रपती शाहू महाराज यांना स्थान देण्यात आलेले नाही.  तसेच लोकमान्य टिळक आणि वि दा सावरकर यांचे असे जाहीर नाव घेणास लाज वाटते का,  असा सवाल समाजमाध्यमात विचारला जात आहे.

______________________

× शाहू महाराज यांचा विसर 

×टिळक , सावरकरांना स्थान नाही 

×आठवले, कवाडे यांना केराची टोपली 

_____________________

  "महाराष्ट्र आता थांबवणार नाही,  " अशी टॅग लाईन असलेल्या या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज,  डॉ बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा फुले,  सावित्रीबाई फुले,  राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा छापण्यात आल्या आहेत. यातही क्रम चुकवण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधी नेहमीच महात्मा फुले यांचा फोटो, नाव वापरण्यात येते. या जाहिरातीत मात्र  छत्रपती शिवाजीराजे यांच्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. 

  या जाहिरातीत युतीचे घटक असलेल्या एकनाथ शिंदे,  अजित पवार यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे  मात्र या दोघांच्या आधीपासून भाजप सोबत असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना काहीही स्थान देण्यात आले नाही.  एकनाथ शिंदे सोबत घरोबा करणारे जोगेंद्र कवाडे यांनाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे.  

  ही जाहिरात युतीची नाही,  भाजपची असली तरी  इतर घटक पक्षांना स्थान देण्यात आले आणि रामदास आठवले,  कवाडे यांना त्यांची "जागा " दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. 

  विशेष म्हणजे टिळक,  सावरकर यांचे नाव, खासकरून सावरकरांचे नाव कॉंग्रेस घेत नाही पण या नेत्यांच्या नावाने राजकारण करणार्‍या भारतीय जनता पक्षाने आता त्यांना आपल्या जाहिरातीत का स्थान दिले नाही, आता टिळक,  सावरकरांचे नाव घ्यायला लाज वाटते का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यां छाया थोरात यांनी त्यांच्या समाज माध्यमावर केला आहे.  

  शासकीय जाहिरातीत कोणाचे छायाचित्र वापरायचे याचे काही नियम , संकेत आहेत. त्यामुळे शासकीय जाहिरातीला मर्यादा येतात मात्र ही पक्षाची जाहिरात असल्याने भारतीय जनता पक्षाला छत्रपती शाहू महाराज यांचा विसर पडला तर टिळक,  सावरकरांचे छायाचित्र फक्त राजकारणासाठी वापरायचे असे या पक्षाचे धोरण असावे,  अशी चर्चा होत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट