सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरातून अभिवादन

मुंबई 

बंधुराज लोणे 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, अर्थशास्त्री, कायदेपंडित, जागतिक विचारवंत. राष्ट्र निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून भीमसागर चैत्यभूमीवर उसळला असून आपल्या लाडक्या. प्राणप्रिय नेत्याला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी फुलली आहे. दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरातून अभिवादन करण्यात येत आहे. 

  आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, उपमुख्यमंत्री अजित पवार , एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरानी चैत्यभूमीवर येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत यांनीही अभिवादन केले. रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर , बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंद आंबेडकर, काकासाहेब खांबाळकर , रिपब्लिकन नेते राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अभिवादन केले. चैत्यभूमी समन्वय समितीचे रवी गरुड यांच्यासह इतर पदाधिकारी चैत्यभूमीवर उपस्थित असून त्यांनीही अभिवादन केले.  

  पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या मान्यवरानी अभिवादन केले. 

  देशभरात नव्हे तर जगभरातील अनेक शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. इंग्लंड, अमेरिका, जपान, चीन, थायलंड, फ्रान्स, श्रीलंका, नेपाळ आदी देशासह जगभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

  चैत्यभूमीवर विविध सामाजिक संस्था, संघटना आणि कामगार संघटनाही आंबेडकरी अनुयायांना सुविधा देण्यासाठी कार्यरत 

रिपोर्टर

संबंधित पोस्ट