सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी निषेध करणार्‍या कार्यकर्त्याची धरपकड करण्यासाठी आता पोलिसांनी "कोबिंग ऑपरेशन " सुरू केले आहे.

बंधुराज लोणे 

परभणी 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या  विटंबना प्रकरणी निषेध करणार्‍या कार्यकर्त्याची धरपकड करण्यासाठी आता पोलिसांनी  "कोबिंग ऑपरेशन " सुरू केले आहे. रात्रभर पोलिसांनी परभणी शहरातील आंबेडकरी वस्त्यां पिंजून काढल्या. विशेष म्हणजे राज्याच्या अनेक शहरात पोलिसांचे हे ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान,  कार्यकर्त्याची धरपकड त्वरित थांबवा अशी मागणी वंचित बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तर विटंबना करणारा आरोपी हिंदुत्ववादी पक्षाशी संबंधित आहे,  असा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने नेते आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.  

  परवा ही घटना घडल्यानंतर पोलिसानी आरोपीला अटक करून इस्पितळात दाखल केले.  त्यानंतर बुधवारी परभणी बंदची हाक देण्यात आली होती.  बंद दरम्यान शहरातील काही विभागात, बाजारपेठेत हिंसाचार झाला.  खासगी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. पोलिसांसोबत कार्यकर्त्याची बाचाबाची झाली.  पोलिसानी तुफान लाठीचार्ज केला.  त्यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला.  आता या प्रकरणी पोलिसांनी राज्यभर आंबेडकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे सूर केले आहे.  काल उल्हासनगर शहरातही पोलिसांनी धरपकड केली.  याचा आंबेडकरवादी नेत्यांनी निषेध केला असून सरकारने हे ऑपरेशन ताबडतोब थांबवावे. अशी मागणी करण्यात आली आहे. 

 दरम्यान,  ही घटना हाताळण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असाही आरोप होत आहे.  शहरात शांतता निर्माण झाल्यावर पुन्हा हिंसाचार कसा झाला, यामागे कोणाचे डोके आहे असा सवाल केला जात आहे.  

  लाल सेनेचे नेते गणपत भिसे यांनी सांगितले की, ही घटना गंभीर असून पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नाही  . या घटनेमागे असलेल्या राजकिय शक्तीचा शोध घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.  

  या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला होता. मात्र या काळात हिंसाचार झाला. हिंसाचार करणारे तरुण आंबेडकरी पक्षाचे नव्हते,  असा दावा अनेक नेत्यांनी केला आहे. 

 ही घटना घडली त्याच दिवशी शहरात बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या कथित अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.  हा आरोपी या मोर्चात सहभागी होता. त्यानंतर त्याने हे कृत्य केले,  अशी माहिती स्थानिक नेत्यांनी आपल्याला दिली,  असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.  या घटनेमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा संशय आंबेडकर यांनी व्यक्त केला असून याची चौकशी करा  अशी मागणी त्यांनी केली आहे.  आनंदराज यांनी व्यक्त केलेल्या शंकेला अनेकांनी दुजोरा दिला असून या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

+ आरोपीचा हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध 

+ अटकसत्र थांबवा - प्रकाश आंबेडकर 

+घटनेच्या चौकशीची मागणी

रिपोर्टर

संबंधित पोस्ट